Target

शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा व्यक्तीचं श्रेष्ठ असतो..!


लागलेली भूक,नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे शिकवते ते कुठलीच डिग्री शिकवत नाही.!

शिक्षक आणि ड्रायव्हर दोघांत एक साम्य आहे ... स्वतः जिथे आहे तिथेच राहतात. परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवतात.

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
      अशक्य असं काहीच
             राहत नाही.


"ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
 तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”....!


जीवन  म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे .
कारण ........
चिखलात जोरात चालता येतं नाही , आणि दमलो म्हणून बसता ही येतं नाही .


"शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.


"देवाने सर्वांना आयुष्य
हिऱ्यासारखं दिलंय,
फक्त एक अट घातलीये
जो झिजेल तोच चमकेल...!"

तुमची सुरूवात मोठी नसली तरी चालेल परंतु मोठं होण्यासाठी सुरूवात करणे गरजेचे आहे..!


माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात...✍🏻


       

No comments:

Post a Comment