Sad

 *" तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते.....!


आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पानं येतात,तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा...!

जे हरवले आहेत,
ते शोधल्यावर परत मिळतील...
पण जे #बदलले आहेत
ते मात्र
कधीच शोधून मिळणार नाहीत...


अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,
चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय👍


वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात फुल नाही काटे असतात.


वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते..
जेंव्हा जेंव्हा ती येते ना..तेंव्हा तेंव्हा
मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजुला होतात.




No comments:

Post a Comment