काही स्वप्ने वयावर नाही तर जिद्दीवर अवलंबून असतात..!
जीवनात हार कधीच मानु नका...
कारण...
पर्वतामधुन निघणा-या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे...
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.
परिश्रमाचे सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून मिळणारी कमाई नव्हे...
तर त्यातून उभारणारे व्यक्तिमत्त्व...
माणसानं कुंडीतल्या नाही, तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं
कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं
उंच उंच वाढत राहावं....
अशक्य असं काहीच नाही,
तुम्ही चाळणीतून सुद्धा
पाणी नेऊ शकता ,
फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत
वाट पाहावी लागेल.... व तुम्ही कोरोनाला सुद्धा हरवू शकता पण तुम्हाला घरी थांबावे लागेल ....
जे गेलं ते सोडून द्या,🙏🙏
*जे मिळालं आहे🙏🙏
त्याचा स्वीकार करा*,🙏🙏
*आणि जे घडवायचे आहे🙏🙏
त्यावर विश्वास ठेवा.*
नशीबही आपल्यासमोर हारायला तयार असते फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे..!
एकाच वेळी हजार ध्येये ठेवण्यापेक्षा हजारवेळा एकच ध्येय ठेवा तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासही घडवाल..!
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.

No comments:
Post a Comment