कुठलीही कुंडली न जुळवता आयुष्यभर जोडलेले आश्चर्यजनक नाते म्हणजे मैत्री..!
#🥰वयाच काहिच देन घेन नसत🏃 #जिथे विचार जुळतात तिथेच#
# खरी🤝मैत्री होते...!👌
मित्र म्हणजे एक आधार ,
एक विश्वास , एक आपुलकी , आणि एक अनमोल साथ
जी तुमच्या रूपाने व आशिर्वादाने मला मिळाली....
आपली संगत आपले भविष्य घडवते..
आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे...!!

No comments:
Post a Comment