स्पर्धा करुन खेचाखेची
करण्यापेक्षा,
खांद्याला खांदा मिळवून पुढे
जाण्याने प्रगती आहे.....
रक्त गट कुठलाही असो,
रक्तात माणुसकी असली
पाहिजे..!!
परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहीत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात....!

No comments:
Post a Comment