Heart

आठवण ही एक अशी फाईल असते जी डोक्यात नाही ती हृदयात सेव्ह केलेली असते.!


आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर ‘स्वाद’ आणि ‘वाद’ या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे ...
’स्वाद’ सोडला तर शरीराला फायदा आणि ‘वाद’ सोडला तर सबंधाला .🙏


भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
  त्या व्यक्त करण्यात मजा आहे

 डोळ्यात तर अश्रू 😢नेहमीच येतात
 ते पुसून हसण्यात😁 मजा आहे

मनं ही एक अशी gallery आहे जिथे unlimited photos आणि old memories कितीही save केल्या तरी storage full होत नाही..!




No comments:

Post a Comment