✍️✍️
प्रेमळ माणसं ही
इंजेक्शन सारखी असतात.
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो......
✍
आयुष्यात कधीही.....
संधी देणार्याला धोका.....
आणि धोका देणार्याला
संधी देऊ नका......!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
नात्यात कितीही भांडण झाली तरी ते नाती तोडू नका.
कारण घाण पाणी जरी तहान भागवत नसले तरी
आग मात्र नक्की विझवते. 💯💯
अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी,चेहर्यावर हास्य दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय...
थंडी क्षणांची
पण गारवा कायमचा....
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची....
भेट क्षणांची,
पण नाती आयुष्यभराची....
सहवास क्षणांचा,
पण ओढ कायमची....
हीच खरी मैत्री
मनांची..
👌🏻"क्षमा म्हणजे काय" ??
सुंदर उत्तर......-👏
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा....!👌🏻👏👏
ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात
"आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही" "तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे"
त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं,
संपत्ती असूनही साधं राहणं,
अधिकार असूनही नम्र राहणं,
राग असूनही शांत राहणं,
यालाच आयुष्याचं "व्यवस्थापन" म्हणतात..!
काळजी घ्या, घरी थांबा...😷
🎭"कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!"🎭
जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीचं असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे..!
प्रेमळ माणसं ही
इंजेक्शन सारखी असतात.
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो......
✍
आयुष्यात कधीही.....
संधी देणार्याला धोका.....
आणि धोका देणार्याला
संधी देऊ नका......!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
नात्यात कितीही भांडण झाली तरी ते नाती तोडू नका.
कारण घाण पाणी जरी तहान भागवत नसले तरी
आग मात्र नक्की विझवते. 💯💯
अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी,चेहर्यावर हास्य दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय...
थंडी क्षणांची
पण गारवा कायमचा....
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची....
भेट क्षणांची,
पण नाती आयुष्यभराची....
सहवास क्षणांचा,
पण ओढ कायमची....
हीच खरी मैत्री
मनांची..
👌🏻"क्षमा म्हणजे काय" ??
सुंदर उत्तर......-👏
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा....!👌🏻👏👏
ज्यांची सुरवात ,इमानदारी ,स्वकष्ट ,आणि शून्या पासून होते त्यांना हारण्याची , घाबरण्याची , ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात
"आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही" "तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे"
त्रास असतानाही, प्रामाणिक राहणं,
संपत्ती असूनही साधं राहणं,
अधिकार असूनही नम्र राहणं,
राग असूनही शांत राहणं,
यालाच आयुष्याचं "व्यवस्थापन" म्हणतात..!
काळजी घ्या, घरी थांबा...😷
🎭"कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका...
आणि
त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका!"🎭
जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभवतीचं असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे..!
"चिंता" केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग सापडतो....
कोणी "कौतुक" करो वा "टिका"....
लाभ तुमचाच आहे .....
कारण..... कौतुक "प्रेरणा" देते,
तर टिका "सुधारण्याची" संधी...!!!🙏🙏
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
"...आयुष्य...."
सत्य बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरु लागतं, तेव्हा समजावं कि खोट्या नाण्यांनी बाजार आपल्या ताब्यात घेतला आहे.
निंदा व टीका आयुष्यात
वाट्याला आलीच पाहिजे..
जर रोजचं स्तुती झाली तर
प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो
गर्विष्ठाच्या दिशेला जातो.!🙏
काळजी घ्या, घरी थांबा.😷
.पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर*
मेघ दाटून येतील उनं पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
घराबाहेर पडता येईल कोरोना गेल्यावर
सुखही परत येईल दुःख छळून गेल्यावर*✍️
काळजी घ्या, घरी थांबा.😷
जो तुमच्या आनंदासाठी,
हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच,
जिंकू शकत नाही...!
हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
"आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
....मनसोक्त जगा..
'' हृदय'' हे एक सुंदर मंदिर आहे
'' मन'' हे त्या मंदिरातील देव आहे
'' माणूस'' त्याचा चांगला भक्त आहे अन्
साथ देणारी '' मैत्री'' ही एक वरदान आहे
दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर,
घड्याळ म्हणते काळाची पाऊले ओळख......
खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव....
देव्हारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप......
छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव.पण जमीन....म्हणते पाऊले मात्र माझ्यावरच राहू देत.
काळजी घ्या, घरी थांबा.😷
एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻
हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
“नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
जन्मापासुन ते मृत्युपर्यत माणुस जगण्यासाठी प्रत्येकाशी शर्यतीत धावत असतो आणि तिथे जो थांबला तो संपला पण आज आयुष्यात पहिल्यांदाचं अशी शर्यत होतेय जो थांबेल तोच जिंकेल ..!
घरीचं थांबा, आरोग्य सांभाळा ..!
मन हळवं असावं पण दुबळं नसावं.
कारण
हळव्या मनास
भावना कळतात
तर दुबळ्या मनास
नेहमी वेदना छळतात.
"माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते"...!!!
खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधी विसरु नका .!"
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला ""प्रभाव आणि पैसा " नाही
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात .... 👑
जिव्हाळायाचे...
ऋणानुबंध...
असल्याशिवाय ...
कोणी कोणाच्या ....
_आयुष्यात येत नाही....
जर तुमच्या समोर एखादं संकट उभं राहिलं तर त्याला तसाच उभ राहू द्या कंटाळा आला की जाईल निघुन..! 😉
जो डोळयातील भाव ओळखून.........
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY 🔑
असली पाहीजे...
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही....
आणि
नाही मिळाल्या तरीही....
माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....
कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.....
विचार करण्याची पध्दत
"सुपाप्रमाणे" असावी.
"दोष" तेवढे काढून टाकायचे
आणि
"गुण" तेवढे शिल्लक ठेवायचे...
स्वप्न मोफतच असतात....
फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ....✍️
एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
नात्यांमध्ये,मैत्रीमध्ये, कधीच दुरावा येणार नाही.
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली "भाग्यता " असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
"योग्यता " असते.
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे
"माणुसकी".... म्हणुन....
पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा..😊 तीच आपली खरी संपत्ती आहे💐
शेवटच्या घावात दगड तुटतो..याचा अर्थ असा होत नाही,की आधीचे घाव महत्वाचे नव्हते.
यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो...👍
निसर्ग सुद्धा कमालच करतो
डोळे Black & White दिले
आणी स्वप्न मात्र रंगीत 🌈दाखवतो🙏🏻
दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे. जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते…!
||🤝मैत्री आणि ♥प्रेम मोठ नसते||
तर ते
सांभाळनारी माणसं मोठी असतात.
नातं कोणतंही असो
त्याचा पासवर्ड एकच
"विश्वास" 🤝
दुःख आणि त्रास अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते...!
हर तकलीफ से इंसान का
दिल दुखता बहुत है,
पर हर तकलीफ से इंसान
सीखता भी बहुत है...!
दगडासारख्या कठीण परिस्थितीवर
घाव घालण्याची जिद्द
असली की...
मूर्तीसारखी सुंदरता
आयुष्याला लाभते...!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
शुभ सकाळ...
🙏!!..सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!!🙏
🤝🙏🏻🤝🙏🏻🤝
" दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात"....!!!
~••══• •══•
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
😊
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗
मन आणि छत्री ⛱ यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात.. नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
ना थके कभी पैर
ना कभी हिम्मत हारी है...
परिवर्तन संसार का नियम हैं,
कभी तो दिन बदलेंगे...
इसी सोच से
ज़िन्दगी का सफर जारी है...
गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी
मागून ती नाती जपा.
कारण
वेळ-आल्यावर-पैसा-नाही-तर,
माणसंच-साथ-देतात..
फक्त मनाला जिंकने हाच हेतू ठेवाकारण जग जिंकनारा "सिकंदर" सुद्धा रिकाम्या हाताने परत गेला होता.
यशस्वी कथा वाचू नका,त्यांनी केवळ संदेश मिळतो,अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात..!
अडथळे तर क्षणिक असतात,
पण त्या क्षणांत खचून न जाता
धीराने त्यांना सामोरं जावं
हेच तर *आयुष्य*आहे.....
काळजी घ्या, घरी थांबा.😷
🙏 शुभ सकाळ 🙏
"संघर्ष" हे निसर्गाचं
"आमंत्रण आहे..
जो स्विकारतो,
तोच पुढे जातो..."
🙏 शुभ सकाळ🙏
जिथे इतरांना समजावणं
कठीण असतं...
तिथे स्वत:च समजून जाणं
चांगलं असत...!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
शुभ सकाळ
सौंदर्या पेक्षा स्वभावावर प्रेम करा कारण,
सौंदर्य फसवेल पण स्वभाव नाही...!!!
🙏🏻❤शुभ सकाळ❤🙏🏻
नातं चार तत्वांवर आधारित असतं.!
आदर करणं, समजुन घेणं,
स्वीकार करणं आणि
एकमेकांवर "विश्वास" ठेवंण.!
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही....
आणि
नाही मिळाल्या तरीही....
माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं.....
कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते.....
विचार करण्याची पध्दत
"सुपाप्रमाणे" असावी.
"दोष" तेवढे काढून टाकायचे
आणि
"गुण" तेवढे शिल्लक ठेवायचे...
स्वप्न मोफतच असतात....
फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ....✍️
एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
नात्यांमध्ये,मैत्रीमध्ये, कधीच दुरावा येणार नाही.
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली "भाग्यता " असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
"योग्यता " असते.
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे
"माणुसकी".... म्हणुन....
पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा..😊 तीच आपली खरी संपत्ती आहे💐
शेवटच्या घावात दगड तुटतो..याचा अर्थ असा होत नाही,की आधीचे घाव महत्वाचे नव्हते.
यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो...👍
निसर्ग सुद्धा कमालच करतो
डोळे Black & White दिले
आणी स्वप्न मात्र रंगीत 🌈दाखवतो🙏🏻
दुःख आणि त्रास देवाची प्रयोगशाळा आहे. जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते…!
||🤝मैत्री आणि ♥प्रेम मोठ नसते||
तर ते
सांभाळनारी माणसं मोठी असतात.
नातं कोणतंही असो
त्याचा पासवर्ड एकच
"विश्वास" 🤝
दुःख आणि त्रास अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते...!
हर तकलीफ से इंसान का
दिल दुखता बहुत है,
पर हर तकलीफ से इंसान
सीखता भी बहुत है...!
दगडासारख्या कठीण परिस्थितीवर
घाव घालण्याची जिद्द
असली की...
मूर्तीसारखी सुंदरता
आयुष्याला लाभते...!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
शुभ सकाळ...
🙏!!..सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!!🙏
🤝🙏🏻🤝🙏🏻🤝
" दुसऱ्याच्यां सुखासाठी
प्रयत्न करणारी माणसं
या जगात कधीच एकटी नसतात"....!!!
~••══• •══•
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही....
😊
आम्हाला फ़क्त "माणसे" महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी..🤗
मन आणि छत्री ⛱ यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात.. नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते
ना थके कभी पैर
ना कभी हिम्मत हारी है...
परिवर्तन संसार का नियम हैं,
कभी तो दिन बदलेंगे...
इसी सोच से
ज़िन्दगी का सफर जारी है...
गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी
मागून ती नाती जपा.
कारण
वेळ-आल्यावर-पैसा-नाही-तर,
माणसंच-साथ-देतात..
फक्त मनाला जिंकने हाच हेतू ठेवाकारण जग जिंकनारा "सिकंदर" सुद्धा रिकाम्या हाताने परत गेला होता.
यशस्वी कथा वाचू नका,त्यांनी केवळ संदेश मिळतो,अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात..!
अडथळे तर क्षणिक असतात,
पण त्या क्षणांत खचून न जाता
धीराने त्यांना सामोरं जावं
हेच तर *आयुष्य*आहे.....
काळजी घ्या, घरी थांबा.😷
🙏 शुभ सकाळ 🙏
"संघर्ष" हे निसर्गाचं
"आमंत्रण आहे..
जो स्विकारतो,
तोच पुढे जातो..."
🙏 शुभ सकाळ🙏
जिथे इतरांना समजावणं
कठीण असतं...
तिथे स्वत:च समजून जाणं
चांगलं असत...!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
शुभ सकाळ
सौंदर्या पेक्षा स्वभावावर प्रेम करा कारण,
सौंदर्य फसवेल पण स्वभाव नाही...!!!
🙏🏻❤शुभ सकाळ❤🙏🏻
नातं चार तत्वांवर आधारित असतं.!
आदर करणं, समजुन घेणं,
स्वीकार करणं आणि
एकमेकांवर "विश्वास" ठेवंण.!
खुप छोटीशी पण खरी गोष्ट आहे आपला स्वभावच आपलं भविष्य आहे..!
निसर्गाचा नियम आहे कि एका जागी दुसरी गोष्ट आली की पहीली निघुन जाते.
प्रकाश आला की अंधार निघुन जातो...
पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते..
हवा आली की उष्णता निघुन जाते...
त्याच प्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात..
म्हणून नेहमी चांगले, विचार करुया..
नात्याचा बंध घट्ट करण्यासाठी आपुलकीचे अन विश्वासाचे दोन बोल गरजेचे असतात..!
Smile करत रहा शेवटी आयुष्य कंटाळून जाईल तुम्हाला नाराज करता करता..!
कुणाविषयी जास्त विचार
करू नका .
कारण कितीही अभ्यास
करून न समजणारा विषय
म्हणजे माणूस.🌸🌺
आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमवलेली माणंस जास्त सुख देतात.
प्रवास हा असाच असतो.. चढ आला तर कष्ठाने चढायचा असतो आणि उतार आला की त्याचा आनंद लुटायचा असतो..!
..........चुकीचा रस्ता..🚶
.......चुकीची माणसं.. 👿
. ........वाईट परिस्थिती.. 💂
. वाईट अनुभव.. 🕵
हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...
..........यांच्यामुळे आपल्याला 👌 कळतं की आपल्यासाठी 👉 नक्की " काय☝" आणि " कोण👍" योग्य आहे.!!
जीवनात वादळ येणं.
देखिल आवश्यक आहे....
तेव्हाच तर कळतं....
कोण हात सोडून पळतो तर
कोण हात धरून चालतो.
काळजी घ्या, घरी थांबा.😷
राहणारं घर किंवा *घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल पण ह्रदय आणि हृदयाचा दरवाजा मोठा असावा कारण तिथेच नाती आश्रय घेतात..!!❤❤
जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडे शिकवतात..!
माणूस एक अजब रसायन आहे,
आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ;
आणि नाही आवडला तर,
त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत!🙏
काळजी घ्या, घरी थांबा.😷
“संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.”
𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄
काळजी घ्या.😷
घरी थांबा.🙏
"स्वतःच्या हातुन" जेव्हा एखाद्या "गरजवंताचे" काम होतं,तेव्हा त्याच्या "चेहऱ्यावर" जे "समाधान" असतं,
तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा "सन्मान" आणि "सत्कार" असतो..!!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
जीवन एक Project आहे अन्
नाती एक Target.....!
बायको Daily Reporting आणि
मुले Incentive
तारूण्य एक Commitment
तर वृद्धत्व Achievement
पण "मैत्री" Salary आहे आणि
"या Salary ला कुणीही विसरत नाही
जी कालांतराने वाढतच जाते..
जुनी "मैत्री" Pension सारखी असते
*जी Retirement नंतरही चालतेच.....
माणूस एक अजब रसायन आहे,
आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत ;
आणि नाही आवडला तर,
त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत!🙏
काळजी घ्या, घरी थांबा.😷
“संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.”
𝐒𝐓𝐀𝐘 𝐇𝐎𝐌𝐄 𝐒𝐓𝐀𝐘 𝐒𝐀𝐅𝐄
काळजी घ्या.😷
घरी थांबा.🙏
"स्वतःच्या हातुन" जेव्हा एखाद्या "गरजवंताचे" काम होतं,तेव्हा त्याच्या "चेहऱ्यावर" जे "समाधान" असतं,
तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा "सन्मान" आणि "सत्कार" असतो..!!
काळजी घ्या, घरी थांबा.😷
जीवन एक Project आहे अन्
नाती एक Target.....!
बायको Daily Reporting आणि
मुले Incentive
तारूण्य एक Commitment
तर वृद्धत्व Achievement
पण "मैत्री" Salary आहे आणि
"या Salary ला कुणीही विसरत नाही
जी कालांतराने वाढतच जाते..
जुनी "मैत्री" Pension सारखी असते
*जी Retirement नंतरही चालतेच.....
No comments:
Post a Comment